जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, रजिस्ट्री करताना हे नियम लक्षात घ्या
जमीन खरेदी-विक्री २०२६: ११७ वर्षांचा जुना कायदा रद्द; आता १-२ गुंठ्याची नोंदणीही शक्य! Land Registry New Rules : नमस्कार शेतकरी मित्रांनो! महाराष्ट्र सरकारने जमीन महसूल आणि नोंदणी कायद्यात क्रांतिकारी बदल केले आहेत. ब्रिटिश काळापासून चालत आलेला ११७ वर्षांचा जुना आणि किचकट कायदा आता इतिहास जमा झाला असून, त्याऐवजी ‘डिजिटल आणि सुलभ’ पद्धत अंमलात आली आहे. … Read more