विद्यार्थ्यांना मिळणारं शिक्षणासाठी 10 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज, येथे बघा अर्ज कसा करायचा

Loan for Student

विद्यालक्ष्मी योजना २०२६: तुमच्या स्वप्नांना आता मिळणार ‘आर्थिक’ पंख! Loan for Student : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो! “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,” असे आपण म्हणतो, पण कधीकधी या दुधाची फी भरताना पालकांच्या नाकी नऊ येतात. उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे असो किंवा देशातील नामवंत आयआयटी (IIT), आयआयएम (IIM) मध्ये प्रवेश घ्यायचा असो, पैशांची अडचण आता … Read more