राज्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज
Maharashtra Weather Forecast महाराष्ट्रात सध्या हवामानातील मोठे बदल नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून, तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. मात्र, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात लवकरच अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या बदलत्या हवामानामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा … Read more