लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार! या महिलांना मिळणार नाही मे महिन्याचा हप्ता
‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील मे महिन्याचा हप्ता: कोणाला मिळणार लाभ आणि कोणाला नाही? Majhi Ladki Bahin Yojana May Update : नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजना सध्या महाराष्ट्रातील महिलांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता सर्व महिलांना मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची उत्सुकता आहे. या महिलांना मिळणार नाही मे … Read more