लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी.! या लाडक्या बहिणींना मिळणार फक्त 500 रुपये. चेक करा तुमचे तर नाव नाही?
Majhi ladki bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख ९ हजार ४७८ महिलांनी अर्ज केले होते. त्यांना पहिले तीन हप्ते मिळाले, पण आता निकषांच्या तंतोतंत पडताळणीत अपात्र ठरलेल्या महिलांचा लाभ कायमचा बंद करण्यात येत आहे. या लाडक्या बहिणींना कधीच मिळणार नाही पंधराशे रुपये येथे बघा अपात्र महिला कोणत्या अपात्र ठरण्याची … Read more