अरे, ती तुझ्या लेकीच्या वयाची…’, आईस्क्रीम घेण्यासाठी आलेल्या चिमुकलीची छेड; VIDEO पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

Man Teasing a little girl

Ice-Cream Seller Teasing a little girl : देशातील महिलांवरील अत्याचार, बलात्कार, शोषण, मारहाण अशा समस्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दर दिवशी देशाच्या विविध भागांतून अशा घटनांचे व्हिडीओ, फोटो सतत व्हायरल होत असतात, ज्यावर संताप व्यक्त करण्याशिवाय कोणी काहीही करत नाही. अशी पातळी ओलांडणारे लोक समोरची महिलेच्या वयाचेही भान ठेवत नाहीत. लहानग्या चिमुकलीपासून ते वयोवृद्ध … Read more