1500 ₹ ऐवजी 3,000 रुपये मिळणार आता लाडक्या बहिणांना ; पहा यादीत नाव

Mazi ladaki Bahin Yojana

Mazi ladaki Bahin Yojana : नमस्कार मित्रांनो, ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकार राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक सहाय्य करते आणि ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होते. आता या योजनेचा दहावा हप्ता लवकरच जमा होणार आहे. यापूर्वी नऊ हप्ते यशस्वीरित्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत आणि आता … Read more