लग्नाच्या १३ वर्षांनंतर आई होणार असल्याची बातमी कळताच ती हुंदके देत रडली…. काळजाला भिडणारा क्षण

mother Viral video

VIDEO: लग्नाच्या १३ वर्षांनंतर आई होणार असल्याची बातमी कळताच ती हुंदके देत रडली…. काळजाला भिडणारा क्षण Viral Video : आई होण्याचा आनंद जगातल्या प्रत्येक स्त्रीसाठी लाखमोलाचा असतो. असं म्हणतात, स्त्री जेव्हा आई होते तेव्हा ती दुसऱ्यांदा नव्याने जन्म घेते. नऊ महिने आपल्या लेकराला उदरात वाढवून नंतर संपूर्ण आयुष्य त्याचे लाड पुरवण्यात, संस्कार करण्यात, त्याला तिच्या … Read more