MPSC मार्फत विविध पदांसाठी मोठी भरती,लगेच अर्ज करा
MPSC Vacancies :महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध (Notification released) करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 320 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. या भरती अंतर्गत सिव्हिल सर्जन आणि अन्य विविध ग्रुप A पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी २१ जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार … Read more