MSRTC BUS:- आता या लोकांना एसटीचा मोफत प्रवास नाही शासन निर्णय जारी
MSRTC BUS News : एसटीतून या लोकांचा मोफत प्रवास बंद, पाहा काय झाला निर्णय एसटी महामंडळाने गेल्यावर्षीपासून अमृत योजनेद्वारे 75 वर्षांवरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजना लागू केली. महिलांना तर अर्ध्या तिकीटात प्रवास सुरु केला परंतू आता या कॅटगरीच्या लोकांनी ही सवलत बंद झाली आहे. एसटीच्या ( MSRTC ) गाड्यांमधून विविध समाजघटकांना सवलतीचा प्रवास घडविण्यात … Read more