आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा होणार यादीत आपले नाव आहे का तपासा
Namo Shetkari Mahasanmaan Nidhi : नमस्कार मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ मिळणार असून, त्यांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपये जमा होणार आहेत. आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा होणार यादीत आपले नाव तपासा योजनेबद्दल अधिक माहिती: लाभार्थी संख्या: … Read more