नमो शेतकरी योजनेचे 2000 खात्यात जमा! यादीत आपले नाव चेक करा
नमो शेतकरी: महाराष्ट्रातील ९३ लाख शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सहाव्या हप्त्याचे ₹2000 जमा!** Namo Shetkari Yojana amount deposited : महाराष्ट्रातील जवळपास ९३ लाख शेतकरी कुटुंबांसाठी राज्य सरकारकडून एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने ‘नमो शेतकरी योजना’ या नावाने एक विशेष आर्थिक मदत योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक … Read more