शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी सरकार देणार 50 लाख रुपये अनुदान असा करा अर्ज

National Pashu-dhan Abhiyan

National Pashu-dhan Abhiyan : नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेंतर्गत शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियानांतर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फाॅडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनांकरीता ५० टक्के अनुदान देण्यात येते. शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी मिळणार 50 लाख रु अनुदान येथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा योजनेची माहिती: प्रकल्पाकरीता … Read more