New Year Jio Recharge Plan : आजपासून Jio रिचार्जचे नवीन दर जाहीर रिचार्ज प्लान करण्यासाठी नवीन नियम लागू

New Year Jio Recharge Plan

New Year Jio Recharge Plan : जिओ 200 दिवसांची वैधता असलेली स्पेशल रिचार्ज योजना 11 जानेवारी 2025 पासून बंद करणार आहे. या योजनेत 500GB डेटा, अजीओ कूपन आणि इतर फायदे मिळतात . जिओने आपल्या ग्राहकांना दीर्घकालीन सुविधा देण्यासाठी 2024 च्या डिसेंबरमध्ये 200 दिवसांच्या वैधतेचा खास रिचार्ज प्लॅन लॉन्च केला होता. मात्र, हा प्लॅन आता 11 … Read more