घरबसल्या फक्त 5 मिनीटात करा तुमच्या सातबाऱ्यावर विहीर, बोअरवेलची नोंद जाणून घ्या प्रक्रिया |

Online Vihir Nondani

Online Vihir Nondani : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण आणि सोयीस्कर पाऊल उचलले आहे. आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील विहिरी, बोअरवेल आणि झाडांची नोंदणी करण्यासाठी पारंपरिक ऑफलाइन प्रक्रियेत वेळ घालवण्याची गरज नाही. शासनाने डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांसाठी एक नवीन ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.   वारस नोंदणीसंदर्भात महसूलमंत्र्यांचा मोठा निर्णय! असा होणार शेतकऱ्यांना फायदा   … Read more