बस चालक आणि प्रवाशांमध्ये झाली तुफान हाणामारी व्हिडिओ झाला व्हायरल

Passengers and Bus Driver Fight

Passengers and bus driver fight : पुणे शहर नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असते आणि येथे कधी काय घडेल याचा अंदाज लावणे कठीण असते. अनेकदा वाहतूक नियमांचे उल्लंघन सर्रासपणे दिसून येते, तर कधी पुण्यातील रिक्षाचालक प्रवाशांना आणि ॲप-आधारित रिक्षाचालकांना त्रास देताना आढळतात. वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा    पीएमपीएमएल बसमध्ये तर प्रवासी … Read more