राज्यात पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर आज पासून लागू होणार
Petrol rates पेट्रोल व डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. सर्वसामान्य जनता पेट्रोल व डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. पण, मुंबईकरांना मात्र दिलासा मिळाला आहे. कारण मुंबई शहरात मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला पाहायला मिळाला नाही आहे. पण, महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसेंदिवस चढ-उतार पाहायला … Read more