Pik Anudaan राज्य सरकारचा मोठा निर्णय.! या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति हेक्टरी 20000 रुपये जमा होणार लगेच यादी तपासा
Pik Anudaan : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, प्रति हेक्टरी 20,000 रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति हेक्टरी 20000 रुपये जमा येथे पहा लाभार्थी यादी योजनेची माहिती: राज्य सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,800 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Read more