शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज.! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा झाला यादी तपासा
Pik Vima Jama 2025 : मित्रांनो, सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि काहीशी चिंताजनक बातमी आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगाम २०२४ मध्ये ‘एक रुपयात पीक विमा’ उतरवलेल्या ८६,३६३ शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ ३,२१४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सुमारे ५ कोटी ४७ लाख ७३ हजार रुपये पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे. दुर्दैवाने, उर्वरित ८३,४४९ शेतकरी अजूनही पीक … Read more