महिलांसाठी सुवर्णसंधी, मिळवा १००% अनुदानावर मोफत पिठाची गिरणी
मोफत पिठाची गिरणी योजना २०२६: घरबसल्या व्हा ‘बिझनेस वुमन’! १००% अनुदानावर मिळवा स्वतःची गिरणी! Pithachi Girni Yojana : नमस्कार माझ्या भगिनींनो! “स्वतःचे काहीतरी काम असावे” असे स्वप्न प्रत्येक स्त्री पाहते, पण भांडवलाअभावी अनेकदा पाऊल मागे पडते. पण आता काळजी नको! २०२६ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा समाजकल्याण विभागाने ‘मोफत पिठाची गिरणी योजना’ अधिक प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली … Read more