PM आवास योजनेअंतर्गत तुम्हाला घर मंजूर झालं आहे की नाही ? असा करा स्टेटस चेक
PM Awas Yojana Updates : नमस्कार मित्रांनो! प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana) ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी देशातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवते. या योजनेत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर गरीब कुटुंबांना विशेष प्राधान्य देण्यात येते. येथे क्लिक करून पाहा कसे तपासायचे … Read more