PM किसान योजनेचा हप्ता जाहीर – या दिवशी येणार थेट खात्यात पैसे, नाव यादीत आहे का?

PM Kisan 20th Installment List Declared

PM Kisan 20th Installment List Declared : शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! लवकरच तुमच्या बँक खात्यात सरकारी मदत जमा होणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM किसान) योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन योजनांमधून शेतकऱ्यांना वर्षाला एकूण ₹१२,००० मिळतात. पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची यादी जाहीर लगेच यादीत नाव चेक … Read more