पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेतून 12000 खात्यात झाले जमा, इथे तुमचे स्टेटस चेक करा

PM Kisan And Namo Shetkari Yojana

PM Kisan And Namo Shetkari Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात 24 फेब्रुवारी 2025 ला पाठवण्यात आले. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून एका वर्षामध्ये 6000 रुपये दिले जातात. 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली … Read more