प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे बँक खात्यात आले ₹ 2000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव
pm kisan yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 19 वा हप्ता कधी मिळेल ते जाणून घेऊ. पैसे जमा लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा पीएम किसान योजना … Read more