पंतप्रधान किसान योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर, येथे चेक करा तारीख आणि वेळ

PM Kisan Yojana installment

PM किसान योजनेचा २० वा हप्ता: तारीख जाहीर, तयारी पूर्ण करा! PM Kisan Yojana installment : नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेचा २० वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचणार आहे. या योजनेअंतर्गत, देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी ₹६,००० रुपयांची थेट आर्थिक मदत मिळते. हे पैसे ₹२,००० च्या तीन … Read more