१ रुपये मध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 13000 हजार रुपये जमा paid crop insurance

paid crop insurance

paid crop insurance महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये एक जून पासून पीक विम्याचे वाटप सुरू करण्यात येणारआहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जिल्ह्यांमध्ये 75 टक्के पीकविम्याची रक्कम वितरित केली जाणार आहे. विशेष म्हणजे, पावसाच्या खंडामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे, त्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना या विमा रकमेचा … Read more