पोलिस ठाण्यामध्ये बसून आरोपी तरुणीने महिला पोलिसावर केला हमला ; VIDEO पाहून संतापले नेटकरी
Police station viral video हल्ली सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. ज्यातील काही व्हिडीओंमध्ये डान्स, गाणी, रील्स अशा विविध मनोरंजन करणाऱ्या गोष्टी असतात तर काही व्हिडीओंमध्ये सत्य घटना शेअर केल्या जातात. यामध्ये अपघात, मारामारी अशा अनेक घटना आपण पाहतो. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून … Read more