तरुणांसाठी भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये डायरेक्ट होणार भरती लगेच अर्ज करा, परीक्षा नाही
Post office bharti तरुणांसाठी भारतीय पोस्टात काम करण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली. भारतीय पोस्ट ऑफिसने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे ग्रामीण डाक सेवकांची एकूण २५,२०० पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. भरतीचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा ग्रामीण … Read more