फक्त 2 हजार रुपये गुंतवा आणि मिळवा १ लाख रुपये |
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) योजना: कमी जोखीम, सुरक्षित परतावा आणि मासिक बचतीची सवय! Post Office RD scheme : आजच्या वाढत्या महागाईत पैशांची बचत करणे आणि त्यांची योग्य प्रकारे गुंतवणूक करणे हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे झाले आहे. अनेक जण शेअर बाजार, म्युच्युअल फंड, सोने-चांदी किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात; मात्र या सर्व पर्यायांमध्ये काही प्रमाणात जोखीम … Read more