रेशन धारकासाठी आनंदाची बातमी..! आता या तारखेपर्यंत करता येणार KYC इथे जाणून घ्या प्रक्रिया
Ration Card E-KYC Update : रेशन कार्डधारकांसाठी केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने आता 31 एप्रिल 2025 पर्यंतची मुदत दिली आहे. यापूर्वी, केवायसीसाठी असलेली मुदत अनेकदा वाढवण्यात आली आहे, आणि आता ही शेवटची संधी आहे. आता या तारखेपर्यंत करता येणार KYC येथे क्लिक करून पहा केवायसी का आवश्यक आहे? रेशन वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी. गरजवंत … Read more