हे 10 काम तुमच्या बँक खात्यातून करू नका नाहीतर होणार जेल RBI चे नवीन नियम लागू
RBI Bank New Rules : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) वेळोवेळी देशातील लोकांना आवश्यक माहिती पुरवत असते जेणेकरून त्यांची बँक खाती सुरक्षित राहतील. याअंतर्गत देशभरातील अनेक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली आहे. देशातील जनतेचे खाते सुरक्षित करणे हा या जाहिरातीचा उद्देश आहे. या जाहिरातीची टॅग लाईन देण्यात आली आहे. “पैशाचे इंधन बनू नका!”, ज्यामध्ये असे म्हटले आहे … Read more