Maharashtra RTE Admissions 2025 : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत RTE प्रवेश लॉटरी जाहीर , इथे पाहा पूर्ण यादी…

RTE Admissions 2025

RTE Admission Lottery Result 2025 आरटीई कायद्याअंतर्गत होणाऱ्या प्रवेशासाठीची सोडत आज जाहीर होत आहे. Maharashtra RTE Admissions 2025 : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के प्रवेश वंचित आणि दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात येतात. ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक पद्धतीने पार पडत असते. आज या कायद्याअंतर्गत निवड यादी जाहीर केली जाणार आहे. शासनाची अधिकृत … Read more