या नोंदी नसल्यास तुमचा जमीन मालकी हक्क ठरणार बेकायदेशीर नवीन नियम लागू

Satbara Utara New Rules

Satbara Utara New Rules : मित्रांनो, शेती किंवा बिगरशेती (Non-Agricultural) जमीन खरेदी करताना अनेक लोक केवळ जमिनीचे स्थान, किंमत आणि विक्रेत्याने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवतात. मात्र, जमिनीचा सातबारा उतारा सखोल तपासल्याशिवाय जमीन खरेदी करणे म्हणजे भविष्यात कायदेशीर अडचणी आणि फसवणूक ओढवून घेण्यासारखे आहे. या नोंदी नसल्यास तुमचा जमीन मालकी हक्क ठरणार बेकायदेशीर येथे पहा नवीन … Read more