स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना गुड न्यूज, होम लोन झाले स्वस्त आता लागणार इतके व्याजदर

SBI Home Loan Become Cheaper

SBI गृहकर्जावरील व्याजदरात कपात: १५ जूनपासून नवे दर लागू! SBI Home Loan Become Cheaper : नमस्कार मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात केल्यानंतर, स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या कर्जपुरवठ्यावरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. आरबीआयने रेपो दरात ५० बेसिस पॉईंटची (०.५०%) कपात जाहीर केली होती, त्यानंतर आता एसबीआयचे … Read more