स्टेट बँकेची लखपती बनवणारी योजना सुरू.! स्टेट बँकेच्या या हरघर लखपती योजनेत बनणार तुम्ही लखपती येथे जाणून घ्या अर्ज प्रकिया

SBI Lakhpati Yojana

SBI Lakhpati Yojana : नमस्कार मित्रांनो, देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), तुम्हाला लखपती बनण्याची संधी देत आहे! SBI ने ‘हर घर लखपती’ या नावाने एक खास आवर्ती ठेव (Recurring Deposit – RD) योजना सुरू केली आहे. या योजनेत तुम्ही दरमहा छोटी रक्कम जमा करून ₹१ लाख किंवा त्याहून अधिक मोठी रक्कम … Read more