SBI बँक देणाऱ या लाडक्या बहिणींना 25 लाख रुपये कर्ज, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
एसबीआय स्त्री शक्ती योजना २०२६: महिला उद्योजकांसाठी २५ लाखांपर्यंतचे कर्ज आता अधिक सुलभ! SBI Stree Shakti Yojana : नमस्कार..! आजच्या काळात महिला केवळ घरातील जबाबदाऱ्या पार पाडत नाहीत, तर स्वतःचा व्यवसाय सुरू करून देशालाही आर्थिक बळ देत आहेत. महिलांमधील या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) ‘स्त्री शक्ती योजना’ ही एक संजीवनी ठरत … Read more