VIDEO: नशीब म्हणाल की चमत्कार? ओव्हरटेक करताना धावत्या ट्रकच्या चाकाखाली आले; जीव जाणार तेवढ्यात घडला चमत्कार
VIDEO: नशीब म्हणाल की चमत्कार? ओव्हरटेक करताना धावत्या ट्रकच्या चाकाखाली आले ; जीव जाणार तेवढ्यात घडला चमत्कार Shocking Accidant video: वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने … Read more