बापरे! चक्क महिलेच्या कानात अडकला साप; थोडीशी हालचाल अन् खेळ खल्लास; थरारक VIDEO होतोय व्हायरल
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा snake in ear सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल झाले आहेत. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे जो कधीही कुठेही लापून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना … Read more