पाळीव प्राण्याशी खेळावं तसं कोब्राशी खेळला; साक्षात मृत्यूला स्पर्श करणाऱ्या सर्पमित्राचा व्हिडीओ व्हायरल

Snakes Viral Video

Snakes Viral Video : साप म्हटलं की भल्या भल्यांना घाम फुटतो. त्यातही कोब्रा पाहिला तर भीती गाळण उडते. ग्रामीण भाग आणि शहरात हिरवळीच्या ठिकाणी अनेकदा सापांचे दर्शन होत असते. आता अनेक ठिकाणी सर्पमित्र सापांना पकडून त्यांना सुरक्षित निवासात सोडण्याचे काम करतात. अनेक सर्पमित्रांचे सोशल मीडियावर अकाऊंट्स असून ते साप हाताळतानाचे व्हिडीओ तिथे पोस्ट करत असतात. … Read more