तुमच्या घरावर सोलर पॅनल असेल तर तुमच्यासाठी आली ही आनंदाची मोठी बातमी
Solar Panel Yojana : नमस्कार मित्रांनो, घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर आणि स्मार्ट नेट मीटर बसवल्यानंतरही ‘टीओडी मीटर’प्रमाणे बिल लावू नये, सध्याची बिलिंग पद्धत सुरू ठेवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत होती. ग्राहक संघटना आणि सोलर सिस्टीम बसवणाऱ्या कंपन्यांनी ही मागणी वीज नियामक आयोगाकडे मांडली होती. तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी येथे क्लिक करा आणि पहा सविस्तर … Read more