Student Got Free Marks बारावीतील सर्व विद्यार्थी सरसकट पास होणार, बोर्डाचा मोठा निर्णय.

Student Got Free Marks

Student Got Free Marks in Board Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमा’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत ५ गुण मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक फायद्यासोबतच समाजसेवेचा अनमोल अनुभव मिळणार आहे. बारावीचा निकाल चेक करण्यासाठी इथे क्लिक करा मोफत … Read more