महिलांच्या बँक खात्यात जमा होणार 10,000 हजार यादीत नाव पहा

subhadra yojana

subhadra yojana : महिलांना सुभद्रा योजनेचा लाभ मिळणार आहे. सुभद्रा योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आणि त्याद्वारे आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे हा आहे. योजनेंतर्गत पात्र महिलांना 2024-25 या आर्थिक वर्षापासून पाच वर्षांच्या कालावधीत ₹50,000 प्राप्त होतील. रक्षाबंधन आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनी वितरित केलेल्या ₹5,000 च्या दोन वार्षिक हप्त्यांमधून निधी थेट आधार-लिंक्ड बँक … Read more