मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत प्रत्येक गावात शेतकऱ्यांना अनुदानावर दिल्या जाणार 50 विहिरी Well subsidy
Well Subsidy : मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसमोर सिंचनाची व्यवस्था हे एक मोठे आव्हान आहे. या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “मागेल त्याला विहीर योजना” ही अभिनव योजना सुरू केली आहे, जी शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवा प्रकाश आणण्याचे काम करत आहे. प्रत्येक गावात शेतकऱ्यांना अनुदानावर दिल्या जाणार 50 विहिरी शेतकऱ्यांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल या योजनेचा … Read more