खरीपाच्या पेरणीसाठी या पिकांचे बियाणे मिळणार १०० टक्के अनुदानावर अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Subsidy on Kharif Crop Seeds

Subsidy on Kharif Crop Seeds : नमस्कार मित्रांनो, अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान-अन्नधान्य पिके व वाणिज्यिक पिके आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी, बियाणे बदलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याचे महत्त्व लक्षात घेता, सुधारित/संकरीत वाणांच्या प्रसारासाठी प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या पिकांचे बियाणे मिळणार १०० टक्के अनुदानावर अर्ज … Read more