पटापट घ्या अर्ज करून मिनी ट्रॅक्टरवर 3.15 लाखांचे अनुदान, अर्जप्रकिया अटी-शर्ती इथे जाणून घ्या
Subsidy on Mini Tracter : राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी मदत करण्याच्या उद्देशाने शासनाने मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने मिळणार आहेत. यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेत शेतीचे उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे. इथे क्लीक करून करा … Read more