चालत्या बसमध्ये शिक्षक तपासतायत बोर्डाची उत्तरपत्रिका, VIDEO पाहून बसेल धक्का
Teacher checking papers in bus : बारावीची परिक्षा नुकतीच संपली. आता हे विद्यार्थी सुट्टीची मजा घेतायत, पण त्याचबरोबर त्यांना रिझल्टही टेंशन आहेच. परिक्षा संपल्यानंतर पेपर कसे चेक होतील, किती मार्क्स मिळतील. अगदी आपण पास होऊ ना इथपर्यंत विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेले असतात. त्यात बोर्डाची परिक्षा म्हणजे अगदी काळजीपूर्वक आणि व्यवस्थित पेपर तपासले जातात. वायरल झालेला व्हिडिओ … Read more