जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत केला भन्नाट डान्स; VIDEO एकदा पाहाच
Viral Video of Teacher Student Dance शाळा आणि कॉलेजमधील दिवस हे आयुष्यातील सर्वात चांगले दिवस असतात. या दिवसांमध्ये धमाल मस्ती, मैत्री आणि पहिलंवहिलं प्रेम…एखादा क्रशदेखील असतो. तुमच्या शाळेत तुमचा कोणी क्रश होता का? शाळेत मुलांना एखादी महिला शिक्षिका खूप आवडतं असते. ती टीचर प्रत्येक मुलांची फेव्हरेट असते. काही दिवसांपूर्वी आपण महिला शिक्षकांचा शाळेतील मैदानात आखाडा … Read more