तुम्ही बाईक बिनधास्त कुठेही पार्क करताय? चोर अवघ्या सेकंदात अशी करतायत बाईकची चोरी; धक्कादायक VIDEO पाहाच

Thief shocking video

Thief shocking video : वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तुमची कितीही महागडी गाडी असू दे, ती चोरण्यासाठी चोर रोज नव्या आयडिया घेऊन येत असतात. अनेकदा चोर वाहन चोरी करण्यासाठी अशा काही आयडिया वापरतात, की पाहून आपल्याला आश्चर्यचकित व्हायला होते. सध्या अशाच एका बाईक चोरीच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एका चोराने बाईक चोरीसाठी … Read more