शिकारीसाठी आलेल्या वाघाचा माकडाने केला मोठा गेम; माकडाने असं काय केलं? पाहा Video
Tiger and Monkey Viral Video : शिकार करायला गेलेल्या वाघाची कशी फजिती झाली याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा Tiger Hunting Viral Video: वाघ हा किती खतरनाक शिकारी आहे हे काही वेगळं सांगायला नको. वाघाने डरकाळी फोडताच सर्व जण गार पडतात. माणसंच नाही तर किती तरी प्राणीही … Read more