सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण आजचे नवीन दर करा चेक

todays Gold Price

Today’s Gold Price : सोन्या- चांदीच्या दरात सातत्याने मोठे बदल होताना दिसत आहेत. यात सतत वाढत्या दरामुळे सोन्या-चांदीची खरेदी करावी की नाही असा प्रश्न खरेदीदारांच्या मनात निर्माण होत आहे. यात आज 06-03-2025 रोजी सोन्या- चांदीच्या दरात किंचितशी घसरण झाली आहे. सोन्याचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा २२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे? २४ कॅरेट … Read more